श्रीमती सुशील अभ्यंकर
जन्म- ४ ऑक्टोबर १९२९
शिक्षण- बी .ए. बी.एड. राष्ट्रभाषा हिंदी कोविद
Matric ला गणितात विशेष प्राविण्य , बी.एड. ला प्रथम श्रेणी , कोविद- भारतात प्रथम
नोकरी - मुंबईला बँकेत नोकरी, संभाजीनगर येथे हायस्कूल शिक्षिका
लेखन- मराठी व हिंदीत अनेक पुस्तके ,वर्तमानपत्रातून लेखमालिका , अनेक मासिकातून स्फुटलेखन . काही पुस्तकांची इतर भाषांत भाषांतरे . वन्दे मातरम ला शासनाचा खडू फळा योजनेत पुरस्कार .
वक्तृत्व- भारतभर हिंदी व मराठीतून सुमारे हजार विषयांचे प्रतिपादन .
रामायण , आद्य शंकराचार्य ,श्रीसूक्त ह्यावर ५/५-७/७ दिवसांची प्रवचने .
राष्ट्र सेविका समितीच्या विविध जबाबदाऱ्या , अखिल भारतीय बौध्दिक कार्यवाहिका ह्या नात्याने भारतभर प्रवास .
छन्द -विणकाम , वाचन .
------------------------------------------------------------------------------
हे सर्व लेख अन्यत्र प्रकाशित झालेले आहेत . 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा