दिनांक १६ डिसेम्बर २०१३.
आज स्नेहा भारतातून परत आली.
तिच्या बरोबर आईने एक फ़ाइल पाठवली आहे.
तिचे लेख - काही मुद्दे, काही पूर्ण लेख असलेली .
आता एकतर ते मी माझ्या पूरतॆच ठेवू शकते किंवा इथे सगळ्याना वाचण्यासाठी उपलब्ध करु शकते.
मी कोणता पर्याय निवडला ते ओळखा!!!!